:)




कालपर्यंत जोशात असलेल्या क्रिएटिविटिने आज विश्रांती घेतली ;) काल दुपारी टकवलेलं टेमप्लेटही रात्री एडिट करुन नवीन लावलं. पण हे फायनल....यातली ’अ गर्ल इन विंड’ खूप आवडली. मागचं झाड जरा सायली किंवा प्राजक्ताचं असतं तो और क्या चाहिये था पण तरीही ते पसंतीस उतरलंय.
नावही बदललं....’पत्र लिहिण्यास...’ लाडकंच आहे नो डाउट पण ते लेबल म्हणून मागच्या पोस्टस ना दिलं आणि ’मुक्तांगण’ वरती.........
हिरवा, पोपटी रंग असतोच लई भारी बरं............ शिवाय मध्ये ’शुभ्ल पांधला’ (;) जम्माडी गम्मत :)

Comments

’शुभ्ल पांधला’ (;)

:)
Bhagyashree said…
hehe cute ahe he !
shubhla pandhla tar jaam goad !

tu lihilela, madhla creativitycha poor(mhanje marathi flood)ityadi miss kela mi.. aj vachle sagle..

mast ahe ekdam! ajun yeudet!
सखी said…
भाग्यश्री, अगं मजा बघ क्रिएटिएटिविटीचा आणि R n D चा उत्साह अजून ओसरलेला नाही :)पण थॅंक्स :)
Unknown said…
sakhi.. ! i use 2 gmail accounts. and the one with i had posted comment is not my blogger account, so that might be the reason .. :)

the previous one is different and this one is different! :)

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट