:)
कालपर्यंत जोशात असलेल्या क्रिएटिविटिने आज विश्रांती घेतली ;) काल दुपारी टकवलेलं टेमप्लेटही रात्री एडिट करुन नवीन लावलं. पण हे फायनल....यातली ’अ गर्ल इन विंड’ खूप आवडली. मागचं झाड जरा सायली किंवा प्राजक्ताचं असतं तो और क्या चाहिये था पण तरीही ते पसंतीस उतरलंय.
नावही बदललं....’पत्र लिहिण्यास...’ लाडकंच आहे नो डाउट पण ते लेबल म्हणून मागच्या पोस्टस ना दिलं आणि ’मुक्तांगण’ वरती.........
हिरवा, पोपटी रंग असतोच लई भारी बरं............ शिवाय मध्ये ’शुभ्ल पांधला’ (;) जम्माडी गम्मत :)
Comments
:)
shubhla pandhla tar jaam goad !
tu lihilela, madhla creativitycha poor(mhanje marathi flood)ityadi miss kela mi.. aj vachle sagle..
mast ahe ekdam! ajun yeudet!
the previous one is different and this one is different! :)